
- info@www.yashcareeracademy.com
- help@www.yashcareeracademy.com
- 8806598459
- 70574 71818
सरकारी नोकरीची ही आजच्या तरुण पिढीची महत्वकांक्षा बनली आहे.स्पर्धेच्या या युगात झटपट नोकरी मिळवून स्वता:च्या पायावर उभे राहण्याकडे सर्व विद्यार्थ्यांचा कल आहे.१०वी,१२वी पास मुलां-मुलींना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बनने झाले एकदम सोपे.अधिकारी होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता आमची.योग्य शिक्षणाचा अभाव व चुकीच्या मार्गदर्शनामुळे सोप्या असणार्या भरत्या मुलांना अवघड वाटू लागतात.म्हणून आपल्या भागामध्ये मुलांना योग्य मार्गदर्शन व योग्य शिक्षण मिळावे व आपल्या भागांमध्ये जास्तीत जास्त अधिकारी घडावेत.या उद्देशाने यश करिअर अकॅडमी १००% टक्के अभ्यासाची पूर्तता परीक्षानुरुप मार्गदर्शन.टफ फिजिकल या वैशिष्ट्यामुळे यश करिअर अकॅडमी आपल्या विश्वासाची पात्र ठरले आहे.
Age – 17.5 to 23
Qualification – 10th + 2
Age – 17.5 to 23
Qualification – 10th + 2
Age – 17.5 to 23
Qualification – 10th + 2
Age – 18 to 30
Qualification – Any Graduate
Age – 18 to 28
Qualification – 12th Pass
Age – 18 to 25
Qualification – 10th + 2
Age – 18 to 23
Qualification – 10th + 2
यश करिअर अकॅडमी १००% टक्के अभ्यासाची पूर्तता परीक्षानुरुप मार्गदर्शन, या वैशिष्ट्यामुळे यश करिअर अकॅडमी आपल्या विश्वासाची पात्र ठरले आहे.
पुढे येणाऱ्या नवीन भरतीची सर्व कल्पना आम्ही तुम्हाला देत आहोत आपल्याला हवी असणारी संधी आम्ही तुम्हाला देऊ त्यासाठी यश करिअर अकॅडमीशी संपर्कात रहा.
पोलीस व आर्मी बँड प्रशिक्षण.
नॅशनल खेळासाठी पूर्व प्रशिक्षण.
मार्शल आर्ट.
सॉफ्ट बॉल.
बेस बॉल.
थाळी फेक.
गोळा फेक.
भाला फेक.
मर्दानी खेळ.
कबड्डी.
हॅमर थ्रो.
१० वी पास विद्यार्थ्यासाठी खुशखबर,खुशखबर !
11वी,12,वी कॉलेज शिक्षणासह स्पर्धा परीक्षेचे तयारी आता एकाच ठिकाणी.
आगामी पोलीस भरती व आर्मी भरती साठी स्पेशल बॅंचेस सुरू…
फिजिकल या वैशिष्ट्यामुळे यश करिअर अकॅडमी आपल्या विश्वासाची पात्र ठरले आहे.
शाखा क्रमांक १
यश करिअर अकॅडमी वरणगे पाडळी बुद्रुक,
ता – करवीर, जि – कोल्हापूर.
संपर्क – 8806598459
Email:
info@www.yashcareeracademy.com
help@www.yashcareeracademy.com
Contact No:
+91 88065 98459
+91 70574 71818
Copyright © 2022. Yash deffence academyDesign By :Best Option