- info@www.yashcareeracademy.com
- help@www.yashcareeracademy.com
- 8806598459
- 70574 71818
१० वी पास विद्यार्थ्यासाठी खुशखबर,खुशखबर !
11वी,12,वी कॉलेज शिक्षणासह स्पर्धा परीक्षेचे तयारी आता एकाच ठिकाणी.
आगामी पोलीस भरती व आर्मी भरती साठी स्पेशल बॅंचेस सुरू…
12 वी उत्तीर्ण असावा
मुलांच्या साठी उंची-165 Cm
मुलींच्या साठी उंची -155 Cm वजन 50 kg
50 % गुणांसह 12 वी सायन्स (PCM) उत्तीर्ण असावा. उंची 167 Cm वजन 50 kg असावे.
60% गुणांसह बारावी उत्तीर्ण. (कला/वाणिज्य/विज्ञान/) शाखा असावी उंची 162 CM,
वजन 50 kg असावे.
बारावी सायन्स उत्तीर्ण किंवा 55 % गुणांसह D.pharmacy. असावी, उंची 167 Cm, वजन 50 kg,असावे.
12 उत्तीर्ण असावा, उंची 170 Cm, वजन 50 kg, असावे.
NDA
•12 वी (सायन्स,कॉमर्स,)पास असावा.
हो देता येते
हो,सध्या NDA मध्ये मुलींसाठी प्रवेश सुरू आहे.
गणित, विज्ञान, (P.C.M.B),सामाजिक शास्त्र, चालू घडामोडी, यांचा समावेश होतो.
एकूण 900 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते.
एकुण 900 गुणांची मुलाखत घेतली जाते.
हो वयाची 19.5 वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते.
NEET
वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी घेतली जाते.
12 वी विज्ञान शाखेतून (PCB) उत्तीर्ण असावा.
सर्वसाधारण गटासाठी 17 ते 25 वर्षे –
SC/ST/OBC/ साठी -17 ते 30 वर्षे असावे.
हो- सर्वसाधारण प्रवर्गासाठी- 50% SC/ST/OBC/ साठी-40%.
हो एकूण 11 प्रादेशिक भाषेमध्ये घेतली जाते.
JEE
विद्यार्थी 12 वी (PCM) घेऊन उत्तीर्ण झाला आहे त्यास देता येते ही परीक्षा.
अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी घेतली जाते,
(B.Tch) BE.
हो 12 वी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यास 75% गुण तर आरक्षित विद्यार्थ्यात 65% गुणांची आवश्यकता आहे.
हो, हि परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते.1-JEE MAIN, 2-JEE Advance.
हो मिळतो त्यासाठी गुणवत्ता यादी मध्ये येणे आवश्यक आहे.
SPI
SPI ही महाराष्ट्र शासनाची संस्था असून या संस्थेमध्ये सैनिक पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी ही प्रवेश परीक्षा घेतली जाते.
10 वी च्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते.
ही परीक्षा साधारणपणे बोर्डाच्या परीक्षेच्या अगोदर घेतली जाते.
CDS
कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेला विद्यार्थी व विद्यार्थिनींना परीक्षा देता येते.
कोणत्याही शाखेचा पदवीधर (BA,BSC,BTCH,MTCH,etc) असावा.
वय वर्षे-24 वर्षांपर्यंत ही परीक्षा देता येते.
हो ,SSB द्वारे घेतली जाते.
हो पात्र आहे.
मुलींसाठी फी मध्ये ५० % सवलत, १०० % भरतीची हमी, वाचनासाठी पुस्तकांची सोय, निवासी व अनिवासी बचेस आणि ४०० मीटर ग्राउंडची सोय.
+91 88065 98459
+91 70574 71818
info@www.yashcareeracademy.com
help@www.yashcareeracademy.com
फ्री फिजिकल या वैशिष्ट्यामुळे यश करिअर अकॅडमी आपल्या विश्वासाची पात्र ठरले आहे.
शाखा क्रमांक १
यश करिअर अकॅडमी वरणगे पाडळी बुद्रुक,
ता – करवीर, जि – कोल्हापूर.
संपर्क – 8806598459
शाखा क्रमांक २
यश करिअर अकॅडमी पेठ वडगाव
ता – हातकणंगले जि- कोल्हापूर
संपर्क – 7057471818
Email:
info@www.yashcareeracademy.com
help@www.yashcareeracademy.com
Contact No:
+91 88065 98459
+91 70574 71818
Copyright © 2022. Yash deffence academyDesign By :Best Option