- info@www.yashcareeracademy.com
- help@www.yashcareeracademy.com
- 8806598459
- 70574 71818
सरकारी नोकरीची ही आजच्या तरुण पिढीची महत्वकांक्षा बनली आहे.स्पर्धेच्या या युगात झटपट नोकरी मिळवून स्वता:च्या पायावर उभे राहण्याकडे सर्व विद्यार्थ्यांचा कल आहे.१०वी,१२वी पास मुलां-मुलींना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बनने झाले एकदम सोपे.अधिकारी होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता आमची.योग्य शिक्षणाचा अभाव व चुकीच्या मार्गदर्शनामुळे सोप्या असणार्या भरत्या मुलांना अवघड वाटू लागतात.म्हणून आपल्या भागामध्ये मुलांना योग्य मार्गदर्शन व योग्य शिक्षण मिळावे व आपल्या भागांमध्ये जास्तीत जास्त अधिकारी घडावेत.या उद्देशाने यश करिअर अकॅडमी १००% टक्के अभ्यासाची पूर्तता परीक्षानुरुप मार्गदर्शन, फ्री फिजिकल या वैशिष्ट्यामुळे यश करिअर अकॅडमी आपल्या विश्वासाची पात्र ठरले आहे.
महाराष्ट्रामध्ये असणारा तरून शिक्षण घेऊनही सरकारी नोकरीपासून वंचित आहे. त्यांना स्पर्धा परीक्षेच्या विविध संधी उपलब्ध करून देणे.
विशेषतः ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना स्वतःचे भविष्य घडवण्यासाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून देणे.
सरकारी नोकरी मिळण्यासाठी आई-वडील कष्ट करून प्रसंगी अगदी कर्ज काढूनही पैसे पाठवतात अश्या होतकरू विद्यार्थ्यांना मापक फी मध्ये स्पर्धा परीक्षेचा व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
पालकांचे सहकार्य विद्यार्थ्याचे जिद्द व आमचे कष्ट. या द्वारे विद्यार्थ्याला यश संपादन करून देणे.
१०० % अभ्यासाची पूर्तता करून घेणारी एकमेव अकॅडमी
होतकरू विद्यार्थीना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून देणे
गरजू विद्यार्थीना फिजिकल देणारी एकमेव अकॅडमी
पोलिस व आर्मी बॅन्ड प्रशिक्षण, नॅशनल खेळासाठी पूर्व प्रशिक्षण
फिजिकल या वैशिष्ट्यामुळे यश करिअर अकॅडमी आपल्या विश्वासाची पात्र ठरले आहे.
शाखा क्रमांक १
यश करिअर अकॅडमी वरणगे पाडळी बुद्रुक,
ता – करवीर, जि – कोल्हापूर.
संपर्क – 8806598459
Email:
info@www.yashcareeracademy.com
help@www.yashcareeracademy.com
Contact No:
+91 88065 98459
+91 70574 71818
Copyright © 2022. Yash deffence academyDesign By :Best Option